सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत वृत्तांत वाचून अहवाल ताळेबंद नफा- तोटा पत्रके स्वीकारणे या दोनच विषयांवर सहा तास चर्चा झाली. एकूण सहा विषय सभेने २६ सप्टेंबरला मंजूर केले. डिस्टलरी विस्तारवाढ व उर्वरित पाच विषयावर रात्री उशिरापर्यंत चर ...
पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...
राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १२ साखर कारखान्यांकडे अद्यापही ७२ कोटी रुपये थकीत आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मागील हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम सद्यस्थितीत कारखाने शेतकऱ्यांना ...