लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी - Marathi News | Control room established at district level in wake of leopard attacks; Toll free number issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी

bibtya attack shirur जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. ...

आता शेतकरी 30 दिवसांच्या मुदतीनंतरही बिल अपलोड करू शकतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Now farmers will be able to upload bills even after the 30-day deadline, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतकरी 30 दिवसांच्या मुदतीनंतरही बिल अपलोड करू शकतील, वाचा सविस्तर 

MahaDBT Scheme : कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या यंत्रे/औजारे खरेदीबाबत.... ...

अकोल्यात सहा केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून हमी दराने होणार सोयाबीन खरेदी ! - Marathi News | Soybean will be purchased at guaranteed rates from November 15th at six centers in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात सहा केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून हमी दराने होणार सोयाबीन खरेदी !

Akola : १२ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी; दैनंदिन 'मेसेज' नुसार होणार मोजणी ...

महाराष्ट्रातील 'या' जिल्हा बँकांना 827 कोटींचे भागभांडवल दिले जाणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News These district banks in Maharashtra will be given share capital of Rs 827 crores, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'या' जिल्हा बँकांना 827 कोटींचे भागभांडवल दिले जाणार, वाचा सविस्तर 

Agriculture News : या जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

पिकं कोळपणीला आली तरीही पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही; हेक्टरी १० हजार मिळणार का? - Marathi News | Even though the crops are ready for interculture operation, there is no sign of the sowing subsidy; will I get 10 thousand per hectare? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकं कोळपणीला आली तरीही पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही; हेक्टरी १० हजार मिळणार का?

अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती ...

बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न - Marathi News | Unseasonal rains hit vegetable market; Which vegetables should be bought today; This is the question for housewives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेमोसमी पावसाचा फटका आता भाजीमंडईला; आज कोणती भाजी खरेदी करावी; हा गृहिणींना प्रश्न

अडत बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक ५० टक्क्याने कमी झाली आहे. याचा परिणाम थेट शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजीमंडईत पाहण्यास मिळाला. ...

कोल्हापुरातील शेतकरी संघटनांचे ऊस दर आंदोलन मागे; शेवटी काय झाला निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Kolhapur farmers' organizations' sugarcane price protest called off; What was the final decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरातील शेतकरी संघटनांचे ऊस दर आंदोलन मागे; शेवटी काय झाला निर्णय? वाचा सविस्तर

ऊस दर व इतर मागण्यांबाबत काहीच दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले, गेट ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांच्यासमवेत बैठक झाली. ...

आणखी पाच हजार बायोगॅसच्या युनिटला मिळाली मंजुरी; आता मिळणार सुधारित बायोगॅस मॉडेल - Marathi News | Approval for five thousand more biogas units; Now you will get an improved biogas model | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणखी पाच हजार बायोगॅसच्या युनिटला मिळाली मंजुरी; आता मिळणार सुधारित बायोगॅस मॉडेल

अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. ...