लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 18 कोटी रुपयांचा अग्रीम निधी, पहा विभागनिहाय किती निधी मिळणार  - Marathi News | latest News Advance fund of Rs 18 crore for affected farmers for Administrative Divisions of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 18 कोटी रुपयांचा अग्रीम निधी, पहा विभागनिहाय किती निधी मिळणार 

Agriculture News : पात्र लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या ५० टक्के च्या मर्यादेत अग्रीम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  ...

शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ - Marathi News | A leopard suddenly attacked a farm laborer; Citizens ran after hearing screams, the leopard escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ

गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला ...

यंदाच्या गाळपासाठी राजारामबापू कारखान्यांच्या तिन्ही युनिटचा ऊस दर जाहीर; कसा दिला दर? - Marathi News | Sugarcane prices announced for all three units of Rajarambapu factories for this year's crushing; How was the price given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळपासाठी राजारामबापू कारखान्यांच्या तिन्ही युनिटचा ऊस दर जाहीर; कसा दिला दर?

गेला हंगाम उसाच्या टंचाईमुळे १०० दिवसांच्या आत संपला. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर वाढवेल अशी अपेक्षा आहे. ...

नंदुरबारच्या शेतकऱ्याने चार एकरातील कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News Farmer rotates rotavator over four acres of onions, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या शेतकऱ्याने चार एकरातील कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर, वाचा सविस्तर 

Agriculture News : येथील शेतकऱ्याने आपल्या चार एकर कांद्याच्या क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून तो नष्ट केला. ...

मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील १२३ पशुवैद्यकीय दवाखाने झाले 'अ' दर्जाचे; आधुनिक सुविधेसह होणार कायापालट - Marathi News | 123 veterinary clinics in 'Ya' district of Marathwada have been upgraded to 'A' grade; will be transformed with modern facilities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील १२३ पशुवैद्यकीय दवाखाने झाले 'अ' दर्जाचे; आधुनिक सुविधेसह होणार कायापालट

पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील सर्वच १२३ पशुवैद्यकीय दवाखान्यांना 'अ' दर्जा देण्यात आला आहे. ...

राज्यभरातून मुंबईमध्ये विक्रीला येणारा कांदा यंदा किती भाव खाणार? वाचा सविस्तर - Marathi News | How much will onions sold in Mumbai from across the state fetch this year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातून मुंबईमध्ये विक्रीला येणारा कांदा यंदा किती भाव खाणार? वाचा सविस्तर

Kanda Market Mumbai मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, हंगामाचे गणित पुरते बिघडले आहे. ...

पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Why were 2.5 lakh farmers excluded from PM Kisan Yojana? What is the reason? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

pm kisan yojana update पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २०व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे. ...

२० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जगातील पहिली जीएम केळीची जात विकसित; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | After 20 years of tireless work, the world's first GM banana variety has been developed; how will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जगातील पहिली जीएम केळीची जात विकसित; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

GM Banana Variety केळी पिकावर पडणाऱ्या मर किंवा पनामा रोगापासून शेतकऱ्यांना आता कायमची मुक्ती मिळणार आहे. यावर आता जागतिक संशोधन झाले आहे. ...