स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली. ...
प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेडच्या कार्यालयावर कारवाई करीत कंपनीची २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता (रोख रक्कम व डिपॉझिट) जप्त केली. ...
पीएनबी घोटाळ्यात सहभागी असलेल्या गीतांजलीचे मालक मेहुल चोकसीच्या लातूर येथील शोरूमवरही प्रवर्तन निदेशालय (ईडी)च्या चमूने धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले. तीन दिवसात ईडीच्या नागपूर शाखेतर्फे ही दुसरी कारवाई आहे. ...
मेहूल चोक्सीच्या ‘गीतांजली’ ज्वेलर्सच्या ठाण्यातील एका मॉलमधील ‘जिली’च्या दोन दुकानांमधील दागिन्यांचे मूल्यांकन सोमवारी दिवसभर सुरू होते. सुमारे आठ ते १० कोटींची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळयाशी संबंधित ठाण्यातील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते ईडीच्या पथकांनी सिलबंद केले. ...