लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स - Marathi News | Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

ED summons Maharashtra Minister Anil Parab : मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे. ...

Anil Parab: मोठी बातमी! अनिल परब यांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले...शाब्बास!   - Marathi News | ED notice to Anil Parab tweet by shiv sena mp Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! अनिल परब यांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले...शाब्बास!

ED notice To Anil Parab: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) नोटीस बजावल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...

'...पण, खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र', खडसेंचा विरोधकांवर आरोप  - Marathi News | '... But, conspiracy to end leadership in Khandesh', Khadse accuses opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पण, खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र', खडसेंचा विरोधकांवर आरोप 

Eknath Khadse : मुक्ताईनगर येथील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे बोलत होते. ...

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती - Marathi News | ED behind West Bengal CM Mamata Banerjee’s niece; Requested information of Abhishek's bank accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ...

Coal Scam Case : ममतांचं कुटुंब पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन - Marathi News | West Bengal CM Mamata banerjee Nephew Abhishek Banerjee wife rujira summoned by ED in coal scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coal Scam Case : ममतांचं कुटुंब पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन

ईडीने टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना 6 सप्टेंबरला, तर त्यांची पत्नी रुझीरा यांना 3 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. ...

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांची लोणावळा, जळगावमधील ५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Eknath Khadse's property worth Rs 5 crore in Lonavla, Jalgaon seized by ED pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकनाथ खडसे यांची लोणावळा, जळगावमधील ५ कोटींची मालमत्ता जप्त

खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश याने तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला. ...

एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | Ed Seizes Properties Of Ncp Leader Eknath Khadse Located In Lonavala And Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच

लोणावळा आणि जळगाव येथील खडसेंची मालमत्ता ईडीकडून जप्त ...

टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस - Marathi News | ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati, Ravi Teja Other Actors In Drugs Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉलीवुडमध्ये खळबळ! बाहुबलीच्या भल्लालदेव, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ईडीची नोटीस

ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati: अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत.  ...