नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली. ...
महाराष्ट्रातील एकूण ३.१४ लाख कर्मचा-यांपैकी ६३ टक्के कर्मचारी दररोज कार्यालयात वेळेवर येतात, असे समोर आले आहे. पण या बाबतीत हरयाणा, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत आघाडीवर आहेत, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील स्थिती राज्यापेक्षा वाईट आहे. ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती करतान ...
काम नाही तर वेतन नाही, या तत्त्वानुसार संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कापले जाईल. नागपूर विभागात २ हजार ८०० कर्मचारी काम करतात. त्यापैकी दोन हजाराच्या जवळपास कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन दिव ...
परळी येथील के. धर्माराव पॉवर ग्रेड कंपनीने पिकांचा व जागेचा मोबदला न दिल्याने पांगरा, वाई लासीना परिसरातील शेतकºयांनी २ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...
यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. ...
येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता दर सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...