लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन - Marathi News | Parbhani: Written Action of the employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले. ...

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ - Marathi News | ST employees to diwali gifts; Increase in Dearness Allowance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ

एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. ...

महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती - Marathi News | Another civic officer appointed in municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आणखी एका पाहुण्या अधिकाऱ्याची नियुक्ती

महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ...

मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान - Marathi News | 14 thousand exhaust grants for employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या कर्मचाऱ्यांना १४ हजारांचे सानुग्रह अनुदान

नाशिक : महापालिकेच्या कर्मचाºयांना यंदा सानुग्रह अनुदान मिळणार की नाही ही शंका दूर झाली असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या ... ...

शहरात माणसे राहतात की जनावरे : महापौर राहुल जाधव संतप्त - Marathi News | The animals or man that live in the city : Mayor Rahul Jadhav gets angry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात माणसे राहतात की जनावरे : महापौर राहुल जाधव संतप्त

तुम्हांला हवी ती मदत देण्यास तयार आहोत.परंतु, येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली.  ...

जुन्या पेन्शनवर शासकीय कर्मचारी ठाम, वित्त विभागाला प्रस्ताव सादर - Marathi News | Regarding submission of proposals to government employees on the old pension, finance department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या पेन्शनवर शासकीय कर्मचारी ठाम, वित्त विभागाला प्रस्ताव सादर

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या व नव्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शासन आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाची ... ...

राजीव खेडकर यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad bench ordering Rajeev Khedkar to appear before the court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजीव खेडकर यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे खंडपीठाचे आदेश

अवमान याचिकेच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहत असलेले संस्थेचे सचिव राजीव खेडकर यांना आगामी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले. ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फरपट, एक वर्षापासून थकबाकी रक्कम मिळता मिळेना - Marathi News | Retired employees get scarcely, getting a dues from one year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फरपट, एक वर्षापासून थकबाकी रक्कम मिळता मिळेना

शासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना ...