अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पूर्वीच्या २ हजार ३२३ कर्मचाऱ्यांमध्ये ६२१ कर्मचाऱ्यांची वाढ होणार असून काही नवे पदेही निर्माण करण्यात ...
शहरातील महावितरण शाखा कार्यालयात मीटर बसविण्याच्या कारणावरुन दोघांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ...
संपावर गेलेल्या कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशास जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. जर वेतन कपात केले, तर तीच रक्कम केरळ पूरग्रस्तांसाठी द्यावी. यासाठी आम्ही स्वतंत्र एक दिवसाचे वेतन देणार नाही, अशी ...
राज्यभरातील जवळपास ६० हजार कर्मचारी किमान वेतनापासून वंचित आहेत. परिणामी शासनाने कडक पावले उचलत ग्रामसेवकांसह अधिकाऱ्यांचे मासिक वेतन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : राज्यातील शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषदेसह विविध विभागांमध्ये काम करणाºया ३९ हजार २८१ चतुर्थश्रेणी शिक्षकेतरांसह इतर कर्मचाºयांची एक वर्षाची वेतनवाढ खुंटित करण्यासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणाºया वेतनश्रेणीतून रकमेची कपात करण्यात येत होती ...