अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. ...
महापालिका प्रशासनाने लसीचा पहिला डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देश दिले आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या ८ ते १० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे. ...
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. ...