लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
PMC Elections 2026: पुणे महापालिका निवडणुकीत पारदर्शकता नाही; 'या' प्रभागातील उमेदवारांचा आरोप, न्यायालयात मागणार दाद - Marathi News | PMC Elections 2026 There is no transparency in Pune Municipal Corporation elections; Candidates from 'this' ward allege, will seek redress in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत पारदर्शकता नाही; 'या' प्रभागातील उमेदवारांचा आरोप, न्यायालयात मागणार दाद

PMC Elections 2026 व्हीव्हीपॅट मशीनचा वापर झाला नाही, मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आली,महापालिकेचे अधिकारी व पोलिसांचे संशयास्पद वागणे होते ...

उच्चभ्रू वस्तीत 'नोटा'ला मिळाली सर्वाधिक पसंती; मागासलेल्या भागातील मतदारांकडून कमी प्रतिसाद - Marathi News | BMC elections NOTA received the highest preference in affluent areas less response from voters in underprivileged areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्चभ्रू वस्तीत 'नोटा'ला मिळाली सर्वाधिक पसंती; मागासलेल्या भागातील मतदारांकडून कमी प्रतिसाद

मुलुंड येथील प्रभाग १०७ या प्रभागातदेखील १,१७९ मतदारांनी 'नोटा'ला आपले मत दिले ...

वर्धा झेडपीच्या आरक्षणामुळे इच्छुकांना धक्का ! निवडणूक होणार की नाही? २१ जानेवारीच्या सुनावणीकडे लागल्या नजरा - Marathi News | Wardha ZP reservation shocks aspirants! Will there be elections or not? Eyes on January 21st hearing | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा झेडपीच्या आरक्षणामुळे इच्छुकांना धक्का ! निवडणूक होणार की नाही? २१ जानेवारीच्या सुनावणीकडे लागल्या नजरा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लांबणार : तयारीला मिळाली होती गती, पुन्हा आस्ते कदम ...

BMC Election Results 2026 : "महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | BMC Election Results 2026 NCP Rohit Pawar Slams maharashtra election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा आरोप

BMC Election Results 2026 And Rohit Pawar : रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ...

PMC Election Results 2026: सरासरी ५४ टक्के मतदान; पुणेकरांनी ८ वर्षांनी कोणाच्या हातात दिली महापालिका, निकालाची उत्सुकता - Marathi News | PMC Election Results 2026 Average 54 percent voting; Pune residents handed over the municipal corporation to whom after 8 years, eager to see the results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरासरी ५४ टक्के मतदान; पुणेकरांनी ८ वर्षांनी कोणाच्या हातात दिली महापालिका, निकालाची उत्सुकता

PMC Election Results 2026 पुणे महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही ...

मतदार यादीतून नागरिकतेच्या आधारावर किती जणांची नावं वगळली? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न - Marathi News | How many names were excluded from the voter list on the basis of citizenship? Supreme Court questions Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतून नागरिकतेच्या आधारावर किती जणांची नावं वगळली? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

"आम्हाला नावे वगळण्याच्या प्रक्रियेची वास्तविकता जाणून घ्यायची आहे. संशयास्पद नागरिकत्वाच्या आधारावर नावे काढून टाकण्यासाठी काही श्रेणी आहे का?" ...

PCMC Election Results 2026 : आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The city manager will be elected today..! The gulal will be thrown in the afternoon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आज ठरणार पालिकेचे कारभारी..! दुपारी उधळला जाणार गुलाल;आठ ठिकाणी मतमोजणी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरातील आठ ठिकाणी मतमोजणी : दुपारी दोनपर्यंत होणार चित्र स्पष्ट; उत्सुकता शिगेला ...

Pune Municipal Election Results 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता - Marathi News | PMC Election 2026 Administration ready for vote counting, eager for results today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Election Results 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता

पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. ...