लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल - Marathi News | Can't a worker become Chief Minister? Question by Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

Eknath Shinde : सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

स्वार्थापोटी शिवसेना सोडली; शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | Left Shiv Sena out of selfishness; Former Shiv Sena MLA Rupesh Mhatre's attack on Shinde group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वार्थापोटी शिवसेना सोडली; शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा शिंदे गटाला टोला

शिवसेनाचा कल्याण ग्रामीण रायते येथे कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. ...

खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray attacked the Shinde government after the allocation of accounts was announced, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...

Aditya Thackeray : शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे. ...

भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरवला नव्हता? CM शिंदेंच्या वक्तव्यानंतर, फडणवीसही थेटच बोलले  - Marathi News | BJP had never decided the two and a half year formula After the CM Eknath Shinde's statement Fadnavis also spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरवला नव्हता? CM शिंदेंच्या वक्तव्यानंतर, फडणवीसही थेटच बोलले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप आणि शिवसेना यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात मोठे भाष्य ... ...

"शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल"; नाना पटोलेंचा खोचक टोला - Marathi News | Congress Nana Patole Slams Eknath Shinde and BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल"; नाना पटोलेंचा खोचक टोला

Congress Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खातेवाटपावरून निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..? - Marathi News | Maharashtra Minister Portfolios: In center Amit Shah and in state Atul Save got the cooperative ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 7 खात्याची जबाबदारी असेल. ...

Devendra Fadnavis : आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | We do not have disputes regarding ministers portfolio says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. ...

Maharashtra Minister Portfolios: CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे? - Marathi News | Maharashtra Ministry Allocation: In last govt Aditya Thackeray had environment department the responsibility now Eknath shinde took this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?

Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपात मुख्यमंत्र्यांकडे 10 पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे 7 खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. ...