Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra Political Crisis: गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र थोडा मागे पडला असून, शिंदे-भाजप सरकारला जोमाने आणि डबल मेहनतीने करणे आवश्यक आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर ध्वजारोहण समारंभासाठी आले असता त्यांना या मंत्रिमंडळामध्ये हलके मंत्रीपद मिळाल्याबाबत विचारणा करण्यात आली ...
तिरंग्याला सलामी देत गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्ताने सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे. ...
Maharashtra Political Crisis: नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ...
अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...