लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Amol Mitkari : "मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली"; राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | NCP Amol Mitkari slams Eknath Shinde And MLAs Over Portfolios allocated to Maharashtra ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली"; राष्ट्रवादीची बोचरी टीका

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार - Marathi News | Abdul Sattar is the Agriculture Minister of maharashtra while Sanjay Rathore has the Food and Drug Administration Department cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

खातेवाटपात मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर उपमुख्यमंत्र्यांकडे सात खात्यांचा कार्यभार. ...

मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार - Marathi News | Chief Minister has more than 10 portfolios while Fadnavis has six portfolios | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार

मंत्रिमंडळात महिला आमदार नाही, महिला व बालकल्याण विभागाचा कार्यभार मंगलप्रभात लोढांकडे. ...

मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर - Marathi News | Account distribution of the state cabinet announced see who has which account cm eknath shinde dcm devendra fadnavis cabinet bhagat singh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटेप जाहीर केलं आहे. पाहा कोणाकडे कोणती खाती. ...

भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, एकनाथ शिंदेंनी सांगितलं नक्की काय घडलं - Marathi News | BJP had not promised Shiv Sena the post of Chief Minister Eknath Shinde told what exactly happened devendra fadnavis maharashtra politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, एकनाथ शिंदेंनी सांगितलं नक्की काय घडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत नक्की काय घडलं आणि मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का?, यावर भाष्य केलं. ...

Eknath Shinde Cabinet Expansion Update: मंत्रिमंडळाचे खातेवाटप ठरले? थोड्याच वेळात यादी राजभवनाला पाठविणार; कोणाचे 'उद्योग' ते कळणार - Marathi News | Eknath Shinde Cabinet Expansion Update: Ministry allocation of the cabinet decided? Soon the list will be sent to Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटप ठरले? थोड्याच वेळात यादी राजभवनात; कोणाचे 'उद्योग' ते कळणार

मलईदार खात्यासाठी तर सारेच मंत्री 'अर्ज' करणार आहेत. महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही खाती तर सर्वांनाच आवडीची असणार आहेत. यामुळे १८ पैकी १८ आमदारांची पहिली पसंती या खात्यांना असली तर नवल वाटायला नको. ...

अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या! - Marathi News | Let the sun of freedom shine on our house too, lokmat editorial on 75 independence day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या!

शेतकरी आत्महत्या कितीही वाईट असली तरी त्या मागील भावना किंवा समाज काय म्हणेल ही आत्मीयता फार मोलाची आहे. लाखो, कोटी रुपये बुडवून युरोपच्या बारमध्ये बसून पेग रिचविणारे ते नाहीत. याची तरी नोंद घ्यायला हवी. ...

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटेंच्या कारला अपघात कसा झाला, आठ पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Vinayak Mete Accident Update: Investigation into Vinayak Mete's accident, eight teams appointed; Chief Minister's order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटेंच्या कारचा अपघात कसा झाला, आठ पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. ...