लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी - Marathi News | Rather than lighting the candles later wake up at the same time 3 youths who became heroes of Pune told the story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी

थरारक घटनेत फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती ...

सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा - चंद्रकांत पाटील - Marathi News | Sir J.J. College of Arts and Architecture is now accredited with university status - Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर जे.जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा - चंद्रकांत पाटील

या विद्यापीठासाठी ५० कोटी ३७ लाख ९० हजार ८०० अशा वेतन व इतर अत्यावश्यक खर्चास देखील मान्यता देण्यात आली, असेही चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले. ...

माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला; धाडसी तरुणांचे अजितदादांकडून कौतुक - Marathi News | The lesson showed the world that humanity is alive Ajit pawar praises the brave youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला; धाडसी तरुणांचे अजितदादांकडून कौतुक

अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून ...

आता गावातच करा स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी; झेडपी उभारणार १९ गावांत सुसज्ज अभ्यासिका - Marathi News | Now prepare hard for the competitive exam in the village itself; Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad will set up well-equipped study centres in 19 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गावातच करा स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी; झेडपी उभारणार १९ गावांत सुसज्ज अभ्यासिका

सधन विद्यार्थी शहरामध्ये येऊन या परीक्षेची तयारी करतात. मात्र, गरीब विद्यार्थ्यांना इच्छा असूनही कोचिंग तसेच अभ्यासिकेची सुविधा मिळत नाही, ...

पत्र्याचे शेड ते कोट्यावधींची इमारत; जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र ठरतंय विद्यापीठाचा गौरव - Marathi News | A tin shed to a multi-crore building; The Dr. BAMU is proud to be a world-class research center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्र्याचे शेड ते कोट्यावधींची इमारत; जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र ठरतंय विद्यापीठाचा गौरव

देशातील प्लॅनेट्री बायोडायव्हर्सिटी मिशनचे प्रमुख केंद्र, तब्बल १२० विद्यापीठ आणि देशभरातील सहा विभागीय केंद्रांचे नेतृत्व 'पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' करत आहे. ...

मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया - Marathi News | I said no so he told me...! Young woman's reaction after the thrilling incident in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया

मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं ...

नागपूर विद्यापीठाची २९ जूनची परीक्षा ९ जुलै रोजी - Marathi News | RTM Nagpur University exam on June 29 postponed to July 9 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची २९ जूनची परीक्षा ९ जुलै रोजी

परीक्षा व मूल्यमापन मंडळाने काढली अधिसूचना ...

विद्यार्थ्यांच्या गदारोळानंतर पुन्हा घ्यावा लागला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ - Marathi News | Uproar in Dr.BAMU convocation, convocation had to be held twice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या गदारोळानंतर पुन्हा घ्यावा लागला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली. ...