लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम - Marathi News | Forex in India: India's foreign exchange reserves cross ६ 610 billion mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Forex in India: मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर मोठं यश, याबाबतीत बनवला नवा विक्रम

Forex in India: कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालेलं असताना एका आर्थिक आघाडीवरून मोठी दिलासादायक बातमी आली आहे ...

एफडीआय मिळण्यात भारत जगात पाचव्या स्थानावर; गतवर्षी मिळाले ६४ अब्ज डॉलर - Marathi News | India ranks fifth in the world in terms of FDI; Last year it received 64 billion pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एफडीआय मिळण्यात भारत जगात पाचव्या स्थानावर; गतवर्षी मिळाले ६४ अब्ज डॉलर

२०२० मध्ये एफडीआय ३५ टक्क्यांनी घटून १ लाख कोटी रुपयांवर आला. ...

तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश - Marathi News | Tamil Nadu to form economic advisory council to CM with Esther Duflo Raghuram Rajan as member | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले - Marathi News | gst collection for May at rs 1 02 lakh crore 27 percent lower with earlier month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; मे महिन्यात GST संकलन २७ टक्क्यांनी घटले

GST: मागील सलग आठ महिने जीएसटी संकलन एक लाख कोटींवर गेले असले, तरी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात त्यात २७ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता” - Marathi News | congress nitin raut criticises pm narendra modi over indian economy and gdp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :GDP: “PM मोदींची हिटलरशी तुलना चुकीची, तेव्हा जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता”

GDP: काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणे चुकीचे आहे. हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...

Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन - Marathi News | amartya sen criticises modi govt over corona situation in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

Coronavirus: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

Indian Economy: “...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक - Marathi News | ncp nawab malik criticises modi govt over economy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Indian Economy: “...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक

Indian Economy: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली आहे. ...

GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, "आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य" - Marathi News | Economy will rebound soon Anurag Thakur responds to Chidambaram on GDP india covid 19 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GDP वरून अनुराग ठाकुरांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार; म्हणाले, "आकड्यांची हेराफेरी करणं अयोग्य"

Anurag Thakur On P Chidambaram : विरोधकांचंही ऐकावं असं म्हणत चिदंबरम यांनी जीडीपीच्या मुद्द्यावरून सरकावर साधला होता निशाणा. अनुराग ठाकुर यांचा चिदंबरम यांच्यावर पलटवार. ...