लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, पण धोरणं आखणं होतंय कठीण; का म्हणाले RBI गव्हर्नर असं? - Marathi News | Indian economy is healthy but policy formulation is difficult why did the RBI Governor sanjay malhotra said this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, पण धोरणं आखणं होतंय कठीण; का म्हणाले RBI गव्हर्नर असं?

RBI On Economy: मजबूत मायक्रोइकॉनॉमिक फंडामेंटल्स आणि विचारपूर्वक तयार केलेल्या धोरणांमुळे, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक विकासाचे एक प्रमुख कारण बनली असल्याचं मत रिझर्व्ह बँकेनं सोमवारी व्यक्त केलं. ...

अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात  - Marathi News | Editorial: Will the war stop or flare up? The consequences may soon be felt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. ...

Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US - Marathi News | Debt on US Donald Trump is stuck America in crisis Debt crosses 37 trillion dollars loan taken from India too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

अमेरिकेवरील कर्ज दरवर्षी झपाट्यानं वाढत आहे. २० जूनपर्यंत अमेरिकन सरकारवर इतकं कर्ज आहे की, जितकी वर्षभरात संपूर्ण अर्थव्यवस्था वाढते. ...

जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी - Marathi News | While threatening the world Trump shot himself in the foot bad news came about America economy gdp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी कामकाजाची धुरा हाती घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा देत अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ...

'भारत योग्य मार्गावर, २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार'- अमिताभ कांत - Marathi News | Indian Economy: 'India is on the right track, will become a $30 trillion economy by 2047' - Amitabh Kant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारत योग्य मार्गावर, २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार'- अमिताभ कांत

Indian Economy: जी-२० चे शेर्पा अमिताभ कांत यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे. ...

दशकांपूर्वीची एक चूक जपानला महागात! भारताने टाकले मागे, जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी 'धोक्याची घंटा'! - Marathi News | why japan economy is falling a cfa just pulled the curtain back on the real story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दशकांपूर्वीची एक चूक जपानला महागात! भारताने टाकले मागे, जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी 'धोक्याची घंटा'!

Japan Crisis : अलिकडेच, भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. दुसरीकडे, जपान दुहेरी संकटांनी वेढलेला आहे. ...

६.५% गतीने धावतेय देशाच्या विकासाची गाडी, वेग मंदावला - Marathi News | Indian government released the country gross domestic product figures on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६.५% गतीने धावतेय देशाच्या विकासाची गाडी, वेग मंदावला

आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर घसरून चार वर्षातील नीचांकी ६.५ टक्क्यांवर आला आहे. ...

परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा - Marathi News | If foreign students leave united states economy will suffer former rbi governor raghuram rajan warns president donald trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. ...