लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण - Marathi News | 'Jandhan Account - Aadhaar - Mobile' Linking Game Changer : Nirmala Sitharaman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढल्याने ही योजना देशात गेम चेंजर ठरली आहे. ...

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress p chidambaram criticised modi govt over national monetization pipeline policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

नव्या राष्ट्रीय चलनीकरण धोरणावर टीका करत, मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला आहे. ...

Coronavirus E-Commerce : कोरोना विषाणू, लॉकडाऊन ठरलाय ई-कॉमर्ससाठी गुंतागुंतीचा काळ - Marathi News | Coronavirus E Commerce: Corona Virus pandemic Lockdow, Critical Time for E Commerce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना विषाणू, लॉकडाऊन ठरलाय ई-कॉमर्ससाठी गुंतागुंतीचा काळ

E-Commerce : गेल्या काही वर्षांपासून जगभरातच ई-कॉमर्स क्षेत्र वेगाने वाढत आहे. प्रत्येक देशात एकूण रिटेल क्षेत्रातील ई-कॉमर्सचा वाटा वाढत आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्थेची 'ऑक्सिजन लेव्हल' वाढली; तरी 'रुग्ण' अद्याप बेडवरच! - Marathi News | Even though the ventilator has gone off, the patient is still in bed pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय अर्थव्यवस्थेची 'ऑक्सिजन लेव्हल' वाढली; तरी 'रुग्ण' अद्याप बेडवरच!

पहिल्या लाटेत लॉकडाऊन जितका कडक होता तितका दुसऱ्या लाटेत नव्हता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध शिथिल होते व त्यामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरू राहिले. यामुळेच एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग तीव्र असूनही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली. ...

पहिल्या तिमाहीत जीडीपी २०.१ टक्के; सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी - Marathi News | 20.1 per cent GDP in the first quarter; Statistics released by the Ministry of Statistics pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या तिमाहीत जीडीपी २०.१ टक्के; सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी

यंदाच्या वित्तीय वर्षात देशाचा विकास दर ९.५ टक्के राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. ...

पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा - Marathi News | NCP's MLA rohit pawar best wishes to Finance Minister with critis by petrol and diesel rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणं आयुष्याचं शतक पार करा, अर्थमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या खोचक शुभेच्छा

निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या. नोटाबंदी, GST सारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे, सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचं मोठं आव्हान त्यांच ...

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान! - Marathi News | aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. ...

अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं" - Marathi News | afghanistan taliban kabul unsc emergency meeting antnio guterres appeals international community to stand together | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर UNSC मध्ये आपात्कालिन बैठक

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल UNSC मध्ये सोमवारी पार पडली आपात्कालिन बैठक. ...