लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त  - Marathi News | Receive drought relief fund for the third phase of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...

किनवट तालुक्यातील ४ मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत ! - Marathi News | 116 villages in 4 boards in kinwate taluka in drought-hit list! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यातील ४ मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत !

किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. ...

उस्मानाबाद जिल्ह्यात सहा तालुक्यातून चारा छावणीचे २५९ प्रस्ताव - Marathi News | 259 proposals of fodder camp in six talukas of Osmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात सहा तालुक्यातून चारा छावणीचे २५९ प्रस्ताव

प्रशासनाकडून अद्याप चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही़ ...

शहरात पाणीटंचाईचे संकट गडद; मनपा म्हणते आणखी १०० टँकर लागणार - Marathi News | Water crisis in the city is dark; AMC says there will be 100 more tankers needed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात पाणीटंचाईचे संकट गडद; मनपा म्हणते आणखी १०० टँकर लागणार

टँकरसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मनपाचा प्रस्ताव ...

दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात - Marathi News | Drought package help to 1.5 lakh farmer's account | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळी पॅकेजची मदत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

बुलडाणा: अवर्षणाचा फटका बसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख शेतकर्यांच्या खात्यात ६७ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ५६ कोटी ! - Marathi News | Another 56 crore to help drought-hit farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ५६ कोटी !

अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. ...

दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण - Marathi News | 118 farmers of Sangoli have done their farming work to save the garden during the famine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले ... ...

परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार - Marathi News | Parbhani: Employment of 36 thousand laborers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ३६ हजार मजुरांना रोजगार

रोजगार हमी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात कामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, जिल्हाभरात १ हजार ७५ कामांवर ३६ हजार ४५० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ एकंदर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि मजुरांचे स्थलांतर लक्षात घेता अजूनही रोहयोकडे कामे माग ...