लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर - Marathi News | dhurandhar 2 star cas fees ranveer singh whooping amount sara arjun sanjay dutt arjun rampal r madhavan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: २५७ कोटींचं 'धुरंधर २'चं बजेट! रणवीर सिंगने किती पैसे घेतले? कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन हे कलाकार दिसणार आहेत. कलाकारांच्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. ...

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | krystle dsouza reveals about she is not part of ranveer singh dhurandhar 2 actress clarified the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

'धुरंधर २' मधून एक चेहरा गायब! लोकप्रिय अभिनेत्रीचा 'या' चित्रपटातून पत्ता कट,म्हणाली... ...

Dhurandhar 2: शूटिंग करताना कोसळला 'धुरंधर' अभिनेता, रणवीर सिंगने लगेच मदत केली, नाहीतर... - Marathi News | Dhurandhar 2 actor vikram bhambri collapsed while shooting Ranveer Singh helped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: शूटिंग करताना कोसळला 'धुरंधर' अभिनेता, रणवीर सिंगने लगेच मदत केली, नाहीतर...

'धुरंधर २' अधिकृतरित्या उद्या १९ मार्चला रिलीज होणार आहे. परंतु आजपासून काही ठिकाणी 'धुरंधर २'चे प्रीव्ह्यू शो पाहायला मिळणार आहेत. अशातच सिनेमासंदर्भातला एक खास किस्सा समोर आला आहे ...

'धुरंधर: द रिव्हेंज' पाहणार आहात? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी हे जाणून घ्या; रनटाइमपासून बुकिंगपर्यंत सर्व डिटेल्स - Marathi News | Dhurandhar The Revenge Runtime Censor Certificate Advance Booking Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज' पाहणार आहात? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी हे जाणून घ्या; रनटाइमपासून बुकिंगपर्यंत सर्व डिटेल्स

अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, त्याचा कालावधी आणि सेन्सॉर प्रमाणपत्राशी संबंधित तपशील समोर आले आहेत. ...

Dhurandhar 2: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा बादशाह! रिलीजआधीच 'धुरंधर २'ने कमावले 'इतके' कोटी, सगळेच थक्क - Marathi News | Dhurandhar 2 movie box office collection pre release enter in 100 cr club ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा बादशाह! रिलीजआधीच 'धुरंधर २'ने कमावले 'इतके' कोटी, सगळेच थक्क

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे ...

"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..." - Marathi News | dhurandhar 2 fame actor vivek sinha gets death threat from fans over controvertial dialog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..."

"हिंदू बहुत डरपोक कौम है...", हा डायलॉग बोलणाऱ्या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख? - Marathi News | Pakistani singer hasan jahangir got 50000 dollar for using a 2-minute song in Dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख?

  'धुरंधर' सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा त्याची गाणी चांगलीच गाजली. याच सिनेमात संजय दत्तची जेव्हा सिनेमा एन्ट्री होते तेव्हा बॅकग्राऊंडला 'हवा हवा' हे गाणं वाजतं. अवघ्या २ मिनिटांसाठी हे गाणं सिनेमात ऐकायला मिळालं. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायकाचं आहे ...

'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का? - Marathi News | Dhurandhar 2 Release 19 March Dhurandhar 3 Hint Post Credit Scene Aditya Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का?

१९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...