लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
Dhurandhar 2 Review: ॲक्शनचा डबल धमाका, फूल ड्रामा अन् भरपूर ट्विस्ट पण...; 'धुरंधर २' बरा की वाईट? वाचा रिव्ह्यू - Marathi News | dhurndhar 2 movie review aditya dhar directorial ranveer singh action movie failed to surprise in 2nd part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Review: ॲक्शनचा डबल धमाका, फूल ड्रामा अन् भरपूर ट्विस्ट पण...; 'धुरंधर २' बरा की वाईट? वाचा रिव्ह्यू

Dhurandhar 2 Movie Review: 'धुरंधर'ने निर्माण केलेल्या अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतो का? फूल एंटरटेनमेंट असूनही सिनेमा नक्की कुठे कमी पडतो? हे जाणून घेण्यासाठी आणि 'धुरंधर २' थिएटरमध्ये जाऊन बघण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचा.  ...

सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल! - Marathi News | Dhurandhar 2 Bade Sahab Dawood Ibrahim Danish Iqbal Cast Reveal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल

'धुरंधर'मध्ये 'बडे साहब' या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. अखेर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये त्या अभिनेत्यावरुन पडदा हटला आहे. ...

Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Dhurandhar 2 box office collection day 1 ranveer singh aditya dhar arjun rampal sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत ...

'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं? - Marathi News | Director Aditya Dhar had to apologize as soon as 'Dhurandhar 2' show cancelled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं?

धुरंधर २ रिलीज होताच आदित्य धरला प्रेक्षकांची जाहीर माफी मागावी लागली. काय घडलं नेमकं? ...

मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय? - Marathi News | Dhurandhar 2 shows are getting cancelled! Fans are very disappointed, has the reason come to light? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय?

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. धुरंधर २ चे शो रद्द झाल्याचं समजतंय. कारण आलं समोर ...

Dhurandhar 2: रिलीजला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर' दिग्दर्शक आदित्य धरची पोस्ट चर्चेत, म्हणाला- "त्यात मजा नाही" - Marathi News | Dhurandhar 2 director aditya dhar appeal to fans not share any spoilers ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: रिलीजला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर' दिग्दर्शक आदित्य धरची पोस्ट चर्चेत, म्हणाला- "त्यात मजा नाही"

सिनेमा रिलीज व्हायला काहीच तास बाकी असताना 'धुरंधर २'चा दिग्दर्शक आदित्यने केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

Dhurandhar 2 First Review: 'धुरंधर २' कसा आहे? सिनेमा पाहून राम गोपाल वर्मा म्हणाले "सिनेमॅटिक युगाची सुरुवात..." - Marathi News | Dhurandhar 2 Review By Ram Gopal Varma Says Birth Of New Cinematic Order Aditya Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 First Review: 'धुरंधर २' कसा आहे? सिनेमा पाहून राम गोपाल वर्मा म्हणाले "सिनेमॅटिक युगाची सुरुवात..."

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे. ...

रिलीजआधी सेन्सॉरची कात्री! 'धुरंधर २' मध्ये झालाय 'हा' मोठा बदल, सिनेमाची लांबी कमी झालीच, शिवाय... - Marathi News | cbfc suggest cuts in Dhurandhar 2 and runtime less on 6 minutes ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजआधी सेन्सॉरची कात्री! 'धुरंधर २' मध्ये झालाय 'हा' मोठा बदल, सिनेमाची लांबी कमी झालीच, शिवाय...

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले असले तरी, त्यापूर्वी निर्मात्यांना अनेक मोठे बदल आणि कट्स सुचवले आहेत ...