लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
जंक फूड नाही, गोड पदार्थही टाळले; फक्त 'या' गोष्टी खाऊन 'धुरंधर' रणवीरने स्वत:ला ठेवलं फिट - Marathi News | bollywood actor dhurandhar the revenge fame actor ranveer singh diet plan know the secret of her transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जंक फूड नाही, गोड पदार्थही टाळले; फक्त 'या' गोष्टी खाऊन 'धुरंधर' रणवीरने स्वत:ला ठेवलं फिट

रणवीर सिंगचा 'धुरंधर' डाएट प्लॅन! चित्रपटासाठी 'असं' घटवलं १५ किलो वजन, फॉलो करतो 'ही' दिनश्चर्या  ...

'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल - Marathi News | Dhurandhar 2 Jameel Jamali actor Rakesh Bedi's daughter ridhima bedi is also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जमील जमाली' फेम राकेश बेदींची लेकही आहे अभिनेत्री; फार कमी जणांना माहित असेल

धुरंधरचे दोन्ही भाग ज्यांनी गाजवले ते अभिनेते म्हणजे राकेश बेदी. सिनेमात आपण पाहिलं की, जमील जमालीला यालिना नावाची मुलगी असते. खऱ्या आयुष्यातही राकेश बेदींना मुलगी असून ती दिसायला सुंदर आहे. ...

"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक - Marathi News | arjun rampal praised rakesh bedi performance in dhurandhar 2 aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक

रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...

रहमान डकैतची बायको खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, 'धुरंधर' नंतर आता व्हायरल झाले फोटो - Marathi News | dhurandhar 2 rehman dakait on screen wife saumya tandon hot photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रहमान डकैतची बायको खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, 'धुरंधर' नंतर आता व्हायरल झाले फोटो

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतच्या बायकोची भूमिका साकारणारी सौम्या खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस दिसते. ...

Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय? - Marathi News | people in pakistan watch dhurandhar 2 pirated version in their home tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 in Pakistan: बंदी असूनही पाकिस्तानातील टीव्हीवर दिसतोय 'धुरंधर २', हे कसं काय?

१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

"कंगनाचा इमर्जन्सी २ दिवसही चालला नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना राकेश बेदींचं स्पष्ट उत्तर - Marathi News | dhurandhar 2 rakesh bedi dig at kangana ranuat emergency movie while talking about propoganda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनाचा इमर्जन्सी २ दिवसही चालला नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना राकेश बेदींचं स्पष्ट उत्तर

सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्रीनं रणवीर सिंगच्या कानशिलात मारली? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress slapped Ranveer Singh in the ear at the success party of 'Dhurandhar 2'? Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीत अभिनेत्रीनं रणवीर सिंगच्या कानशिलात मारली? व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर २'च्या 'सक्सेस पार्टी'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

'धुरंधर २' च्या वादळातही 'हा' सिनेमा ताठ मानेनं उभा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला? - Marathi News | pawan kalyan starrer ustaad bhagat singh vs dhurandhar 2 box office collection day 1   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' च्या वादळातही 'हा' सिनेमा ताठ मानेनं उभा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला?

बॉलिवूडमध्ये 'धुरंधर' तर दक्षिणेकडे 'या' सिनेमाची हवा! ५४ वर्षीय सुपरस्टार रणवीरवर पडला भारी ...