lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरणगाव

धरणगाव

Dharangaon, Latest Marathi News

मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त. - Marathi News | Motorcycle theft racket smashed. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

दुचाकी चोरून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ...

नांदेड व साळवा ग्रा. पं. निवडणुकीत नवख्यांना संधी - Marathi News | Nanded and Salwa villages. Pt. Opportunity for novices in elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नांदेड व साळवा ग्रा. पं. निवडणुकीत नवख्यांना संधी

नांदेड व साळवा ग्रामपंचायतीत मतदारांनी नवख्या उमेदवारांना कल दिल्याचे दिसून येत आहे. ...

एकाच रात्री दोन धाडसी चोऱ्या. - Marathi News | Two daring thefts in one night. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाच रात्री दोन धाडसी चोऱ्या.

संभाजीनगर येथील एका दुकानात तर धरणगावाचे ग्रामदैवत मरीआईचा मंदिरातील धूमाकुळ घालत चोरट्यांनी दानपेटी लंपास केली. ...

अकरावीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Eleventh grade student dies of heart attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अकरावीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू

पष्टाने येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...

पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबलला पंधरा हजाराची लाच घेताना अटक - Marathi News | Police constable from Paldhi arrested for accepting bribe of Rs 15,000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबलला पंधरा हजाराची लाच घेताना अटक

सुमीत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलला सोमवारी एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ...

धरणगावात प्रकटल्या सावित्रीच्या लेकी - Marathi News | Savitri's Leki revealed in Dharangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात प्रकटल्या सावित्रीच्या लेकी

सावित्रीबाई फुले जयंतीदिनी धरणगावात अनोखा उपक्रम झाला. ...

जनआक्रोश हंडा मोर्चाने दणाणले धरणगाव - Marathi News | Janakrosh Handa Morcha hit Dharangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनआक्रोश हंडा मोर्चाने दणाणले धरणगाव

धरणगाव शहरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या जनआक्रोश हंडा मोर्चाने शहर परिसर दणाणून गेले ...

धरणगाव पालिकेवर सोमवारी भाजपचा जनआक्रोश हंडा मोर्चा  - Marathi News | BJP's Janakrosh Handa Morcha on Dharangaon Municipality on Monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव पालिकेवर सोमवारी भाजपचा जनआक्रोश हंडा मोर्चा 

 पाणी प्रश्नावरून भाजपतर्फे सोमवारी पालिकेवर जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. ...