lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरणगाव

धरणगाव

Dharangaon, Latest Marathi News

माकडाने लांबवला स्मार्टफोन... - Marathi News | Monkey elongates smartphone ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माकडाने लांबवला स्मार्टफोन...

माकडाने घरात घुसून त्याचा स्मॉर्ट फोन लांबवल्याची घटना नांदेड येथे घडली. ...

क्रिकेट खेळताना वकिलावर काळाने घातली झडप - Marathi News | While playing cricket, time hit the lawyer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :क्रिकेट खेळताना वकिलावर काळाने घातली झडप

नामांकित वकील ॲड. दिलीप रावतोळे (४८) यांना क्रिकेट खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ...

धरणगावात हॉटेलमध्ये नाश्त्यानंतर एकाची प्रकृती बिघडली - Marathi News | One of them fell ill after breakfast at a hotel in Dharangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात हॉटेलमध्ये नाश्त्यानंतर एकाची प्रकृती बिघडली

हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. याप्रकरणी या हाॅटेलला नोटीस देण्यात आली आहे. ...

धरणगावात कडकडीत बंद - Marathi News | Strictly closed in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात कडकडीत बंद

धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या - Marathi News | Rangoli drawn by contestants on the occasion of Voter Awareness Day at Dharangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या

मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...

दुचाकी चोरट्या टोळीकडून अजून ११ दुचाकी जप्त - Marathi News | Another 11 bikes were seized from the gang | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकी चोरट्या टोळीकडून अजून ११ दुचाकी जप्त

धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. आता आणखी ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...

प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात शोभायात्रा - Marathi News | Procession in Dharangaon to spread funds for Lord Shriram Temple | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात शोभायात्रा

धरणगावात देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रचार व प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

धरणगाव मुख्याधिकारी अपघातातून बचावले - Marathi News | Dharangaon chief rescued from the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव मुख्याधिकारी अपघातातून बचावले

धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार हे अपघातातून बचावले आहेत. ...