लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

जिल्ह्यात चार नद्यांनी ओलांडली इशारा पातळी - Marathi News | Alert level exceeded by four rivers in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात चार नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

पावसाचा धुमाकू ळ : अंबा नदीचे पाणी पाली-वाकण पुलावर आल्याने वाहतूक बंद; उंच लाटांमुळे समुद्राचे पाणी शिरले घरात ...

सपनचे चारही दरवाजे उघडले - Marathi News | All four dream doors opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सपनचे चारही दरवाजे उघडले

अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पात ८२ टक्के जलसंचय झाला आहे. धरणात पाण्याची आवक ५०.७२ घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी ५११.०५ मीटर झाल्यामुळे ३० जुलैला सपन धरणाचे चारही दरवाजे १० सेमीने दुपारी १ वाजता उघडण्यात आले. ...

पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे - Marathi News | Traveler steps towards Medigadda dam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यटकांची पावले मेडिगड्डा धरणाकडे

तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत. ...

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन - Marathi News |  'No selfie zones' are becoming selfie zones | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा ...

पुणेकरांसाठी खुशखबर ! एका आठवड्यात धरणांमध्ये आठ महिन्यांचे पाणी जमा - Marathi News | Good news for punekars ; eight months water collected in dam in just eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर ! एका आठवड्यात धरणांमध्ये आठ महिन्यांचे पाणी जमा

गेला आठवडा पुणे जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरी लावल्यामुळे पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात माेठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. ...

पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं - Marathi News | bhide bridge under water ; khadakwasla dam fulled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं

खडकवासला धरणात झालेल्या दमदार पावसामुळे मुठा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले. त्यामुळे बाबा भिडेपूल पाण्याखाली गेला. ...

गोदावरीला आलेल्या पुरामुळे दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला - Marathi News | Due to rain flooded situation in Nashik. Godavari river water level increased | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गोदावरीला आलेल्या पुरामुळे दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला

नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारपासून आज पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी 83 ... ...

परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती - Marathi News | Parbhani district feared to be drought-prone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा दुष्काळवाडा ठरण्याची भीती

राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ...