लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

मन्याड धरणाची उंची वाढवा - Marathi News |  Increase the height of the Manad dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मन्याड धरणाची उंची वाढवा

चाळीसगाव तालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान ठरलेल्या मन्याड धरणाची उंची दोन मीटरने वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

रिपरिप पावसाने धरणात इंचभरही वाढ नाही - Marathi News | Riparp rains do not increase the dam by an inch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिपरिप पावसाने धरणात इंचभरही वाढ नाही

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात पाऊस रिमझिमच बरसत आहे. यामुळे गत दोन दिवसात जिल्ह्यात केवळ २० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात इंचभरही वाढ झाली नाही. भूजल पातळी सरासरीच्या दीड मिटर खालीच आहे. ...

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली - Marathi News | The river Valdhuni rises to the city, the village wall collapses in near ambarnath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. ...

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’ - Marathi News | Dam levels worrisome; Water crisis in all talukas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली. ...

पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic jamming due to road side collapse near Pavana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा

पवनाधरणाच्या जवळच रस्ताची साईटपट्टी दुपारी साडे बाराच्या वाजण्यास सुमारास वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ...

पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद - Marathi News | bhushi Dam closed for tourists due to heavy rains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले. ...

पुण्यातील धरणक्षेत्रांमध्ये दमदार पाऊस - Marathi News | Strong rainfall in Pune dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धरणक्षेत्रांमध्ये दमदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये चांगला पाऊस हाेत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. ...

पिंपरी चिंचवड, मावळ परिसरात संततधार पाऊस, पवनाधरण ५४ .५१ टक्के भरले  - Marathi News | Continue rain in the Pimpri Chinchwad, Maval area, Pawana dam 54.51percent full | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड, मावळ परिसरात संततधार पाऊस, पवनाधरण ५४ .५१ टक्के भरले 

पिंपरी चिंचवड शहरात गेली दोन दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले तर काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.. ...