लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण - Marathi News | Finishing the tunnel in the Catapada project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या ...

गावकऱ्यांची भटकंती थांबणार- कासला १३३ वर्षांनंतर ‘कास’चं पाणी ! सातारा पालिकेत ठराव मंजूर - Marathi News |  After 3 years, Kas gets water! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गावकऱ्यांची भटकंती थांबणार- कासला १३३ वर्षांनंतर ‘कास’चं पाणी ! सातारा पालिकेत ठराव मंजूर

कास तलाव ब्रिटिशकालीन असला तरी त्याची उभारणी नगरपालिकेच्या माध्यमातून १८८६ मध्ये करण्यात आली. या तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली. ...

वऱ्हाडातील धरणात केवळ १३ टक्के जलसाठा ! - Marathi News | Only 13% water reservoir in dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणात केवळ १३ टक्के जलसाठा !

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १३.८० टक्केच जलसाठा शिल्लक असून, पाच धरणातील जलसाठा श्यून्य टक्के आहे. ...

ऐन पावसाळ्यात तलाव क्षेत्रात जमले चिंतेचे ढग; केवळ ५३ टक्केच जलसाठा शिल्लक - Marathi News | Concerned clouds gathered in the lake area during the rainy season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन पावसाळ्यात तलाव क्षेत्रात जमले चिंतेचे ढग; केवळ ५३ टक्केच जलसाठा शिल्लक

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र, गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला. ...

बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार - Marathi News | 63 percent water stock in the bar; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार

गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के ...

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल' - Marathi News | Uddhav Thackeray is the Chief Minister, but would like to see the 'Prime Minister' tanaji sawant says in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पण 'पंतप्रधान'पदी पाहायला आवडेल'

शिवसेना पक्षप्रमुखांना 2014 साली चक्रव्यूहात अडकवल होतं, सत्तेचा माज मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे. ...

चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही? - Marathi News | first water aawartan left from chaskaman dam? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरणाच्या पाण्याला कोणी वाली आहे की नाही?

धरण अर्ध्या क्षमतेने भरले नसतानाही धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मंगळवारी (दि.१६) खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सोडले.. ...

मासेमारीसाठी चिरकुटा प्रकल्पाच्या सभोवताल टाकले विषारी औषध! - Marathi News | poison drug poured surrounding the dam for fishing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मासेमारीसाठी चिरकुटा प्रकल्पाच्या सभोवताल टाकले विषारी औषध!

मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. ...