लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Beed: आईने दोन वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले, गेवराईत खळबळ - Marathi News | Beed: Mother ends life with two-year-old daughter, stirs in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: आईने दोन वर्षांच्या मुलीसह जीवन संपवले, गेवराईत खळबळ

सासरच्या छळाला कंटाळूनच जीवन संपविल्याचा माहेरच्या नतेवाईकांचा आरोप ...

शाळेसमोरून अपहरण झालेल्या बालकाची सुटका; उमरगा येथून तीन आरोपींना अटक - Marathi News | Child kidnapped from school rescued; Three accused arrested from Umarga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळेसमोरून अपहरण झालेल्या बालकाची सुटका; उमरगा येथून तीन आरोपींना अटक

आरोपींनी सूडबुद्धीने बालकाचे अपहरण केल्याचे समाेर आले. ...

सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात - Marathi News | UPI Cash Exchange Scam How You Can Unknowingly Get Involved in Money Laundering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात

UPI Cash Exchange Scam : सोशल मीडियावर मनी लाँड्रिंग घोटाळ्यांची चर्चा होत आहे. अनोळखी लोकांकडून पैसे घेऊन UPI पेमेंट करणे टाळा, त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. ...

घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या - Marathi News | Using a car to break into houses! Latur police handcuffs one of the gang member | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोड्या करण्यासाठी कारचा वापर! लातूर पोलिसांकडून धाराशिवच्या टोळीतील एकाला बेड्या

पोलिसांच्या ताब्यातील सराईत गुन्हेगारांकडून अनेक गुन्ह्यांची कबुली ...

पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की... - Marathi News | 'He' came into her life, devastated by the death of her husband, and left with a big shock! Something happened to the young woman that... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

एका ३३ वर्षीय तरुणाने एका विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. केवळ लग्नच नाही, तर रीतसर नोंदणी करून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. पण.. ...

रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक  - Marathi News | The sound of making reels, intimacy with the landlord's son, wife who murdered her husband and fled arrested along with her boyfriend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रील्सचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक

Rajasthan Crime News: पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवून मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झालेल्या महिलेला पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडसह अटक केली आहे. ...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल - Marathi News | In Patna, Bihar, a man cut off the private parts of his neighbor's 4-year-old son, suspecting his wife's character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल

पीडित मुलाचे वडील सासरी राहून मजुरीचं काम करतात. घटनेच्या दिवशीही ते कामावर गेले होते. मुलाची आई घरातील कामात व्यस्त होती. ...

संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले - Marathi News | Outrageous! 23-year-old girl raped multiple times, bullion merchant also made a video | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

Crime News: एका सराफा व्यावसायिकाने २३ वर्षीय तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने तिच्यासोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओही बनवले होते.  ...