लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्..  - Marathi News | Insisting on living with boyfriend, mother marries 12-year-old daughter to her own boyfriend; later divorces husband and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एक धक्कादायक कट रचला. तिने आपल्या मुलीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावले. ...

Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against couple who cheated of Rs 1 crore by luring them to invest in Pomegranate company in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

सहा जणांची करण्यात आली फसवणूक ...

आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती   - Marathi News | Mother took two pegs, then..., son gives shocking information in the case of the body in the blue drum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  

Rajasthan Crime News: पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवून पत्नी मुलांना घेऊन तिच्या प्रियकरासोबत गाबय झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ...

चिंतामणी आगमन सोहळ्यात ६४ भाविकांचे मोबाइल लंपास, ड्रोनच्या वापरामुळे ५ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Mobile phones of 64 devotees stolen during Chintamani arrival ceremony, case registered against 5 for using drone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंतामणी आगमन सोहळ्यात ६४ भाविकांचे मोबाइल लंपास, ड्रोनच्या वापरामुळे ५ जणांविरोधात गुन्हा

पोलिस ठाण्याबाहेर गर्दी, २७१ मोबाइलची गेल्या वर्षी चोरी ...

'आमच्यावर एमपीडीए लावता का?' जुन्या वादातून तरुणाला पाठलाग करुन संपवलं, बाईकवरुन पाडलं अन्... - Marathi News | 26 year old youth was chased and brutally murdered in Jalgaon due to past enmity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आमच्यावर एमपीडीए लावता का?' जुन्या वादातून तरुणाला पाठलाग करुन संपवलं, बाईकवरुन पाडलं अन्...

जळगावात पूर्ववैमनस्यातून एका २६ वर्षीय तरुणाची पाठलाग करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...

ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट - Marathi News | archana-tiwari-missing-news suddenly disappeared from the train, evidence found after 13 days; new twist in the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनमधून अचानक अर्चना बेपत्ता झाली, १३ दिवसानंतर पुरावा सापडला; प्रकरणात आला नवीन ट्विस्ट

रक्षाबंधन साजरे करण्यासाठी इंदूरहून कटनीला ट्रेनने प्रवास करणारी २९ वर्षीय अर्चना तिवारी १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. ...

रिक्षाचालकाने पत्नीला झोपेतच केलं ठार; नंतर तिच्याच साडीने गळफास लावून स्वतःला संपवले - Marathi News | Husband kills wife and end his life in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालकाने पत्नीला झोपेतच केलं ठार; नंतर तिच्याच साडीने गळफास लावून स्वतःला संपवले

नाशिकमध्ये पत्नीची हत्या करुन पतीने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. ...

"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला! - Marathi News | "Sir, my mother is missing"; The boy reached the police station to file a complaint, everyone was shocked as soon as the investigation began! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!

सुरुवातीला पुष्प कुमारने आपल्या आईच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र, तपास सुरू असताना सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ...