लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याने प्रियकराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies after being beaten for sending a message to girlfriend on Instagram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याने प्रियकराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रियकरासह त्याच्या ५ मित्रांना अटक केली आहे.  ...

Parabhani: स्मशानात गुप्तधानाचा शोध; खड्डा खोदला, पोलिसांनी डाव उधळला, आठ अटकेत - Marathi News | Parabhani: Secret treasure found in cemetery; A pit was dug, the police foiled the plot, eight arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: स्मशानात गुप्तधानाचा शोध; खड्डा खोदला, पोलिसांनी डाव उधळला, आठ अटकेत

जिंतूर तालुक्यात चांदज येथील घटना : पोलिसांनी आठ जण घेतले ताब्यात ...

आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली... - Marathi News | jodhpur school teacher end life case rajasthan police probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शिक्षिकेने तिच्या निष्पाप मुलीसह आत्महत्या केली. ...

Kolhapur: मोबाइल जास्त वापरू नकोस म्हटल्याचा राग, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | A young man from Ghunki Kolhapur ended his life after being told not to use his mobile phone too much | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मोबाइल जास्त वापरू नकोस म्हटल्याचा राग, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

किरण विलास जाधव यांना राजवर्धन हा एकुलता मुलगा होता ...

७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास! - Marathi News | Mother of 7 children fell in love with 22-year-old nephew, planned to elope and even embezzled her husband's three lakh rupees! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

सात मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्याच २२ वर्षांच्या भाच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. ...

बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या - Marathi News | youth murdered after intercaste marriage in bhitarwar Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या

मुलीच्या कुटुंबाने प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केली. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कपलने लग्न केलं होतं. ...

Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू - Marathi News | Two more arrested in Siddharthnagar riots in Kolhapur five remanded in police custody | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू

तपासावर वरिष्ठांची नजर ...

Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो - Marathi News | greater noida nikki murder case mother demand justice for daughter people protest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो

Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारण्यात आलं. सातत्याने सासरच्या मंडळींनी पैशांची मागणी केली होती. ...