Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Vaccination in Bihar: कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला ...
Mumbai Corona Updates: मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन निर्बंध कडक करण्याच्या तयारीत आहे. ...
MP Rajan Vichare and MLA Pratap Sarnaik tests COVID-19 positive : दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. ...