Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
नव्या आदेशांनुसार, बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. सध्या 6 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नाईट कर्फ्यू लागू असेल. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ४६६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...
Maharashtra Mini Lockdown: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. ...
COVID Cases in Kolkata: पश्चिम बंगालमध्ये फ्रंटलाइन वर्कर्समध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत आहे. एकामागोमाग एक डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. ...
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असताना मुंबई कोरोना वाढीचं केंद्रस्थान ठरत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८६० नवे रुग्ण आढळले आहेत. ...
America CoronaVirus Live Updates : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. ...