लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता, आणखी एका लसीच्या उत्पादनासाठी औरंगाबादच्या वोक्हार्टच्या हालचाली - Marathi News | Corona Vaccine: Another vaccine for corona; Wockhardt's movements in Aurangabad for production | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता, आणखी एका लसीच्या उत्पादनासाठी औरंगाबादच्या वोक्हार्टच्या हालचाली

Corona Vaccine : वोक्हार्ट इंग्लंडमधील कंपनीच्या सहकार्याने जागतिक बाजारपेठेत कोरोना नियंत्रणाची लस आणणार असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनंतर लसींचे उत्पादन करणारी वोक्हार्ट ही राज्यातील दुसरी कंपनी ठरणार आहे. ...

'१२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार'; Pfizer नं केंद्र सरकारकडे मागितली 'फास्ट ट्रॅक' मंजुरी - Marathi News | Pfizer cites Indian origin of UK test subjects all clear for children to seek faster approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार'; Pfizer नं केंद्र सरकारकडे मागितली 'फास्ट ट्रॅक' मंजुरी

Coronavirus Vaccine : अमेरिकन दिग्गज फार्मा कंपनीनं या लसीच्या वापरासाठी सरकारकडे मागितली परवानगी. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पाच कोटी डोस देणार असल्याचं केलं वक्तव्य. ...

अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस - Marathi News | Another 91,000 doses of vaccine to Amravati division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस

Corona Vaccine : अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे. ...

Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार   - Marathi News | Corona vaccine: Consideration of GST exemption for covid drugs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

Corona vaccine: कोविड-१९ वर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्यावरील जीएसटी माफ करण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे. ...

Corona vaccine: लस पुरवठादाराकडून मुंबई महानगरपालिकेकडे आगाऊ रकमेची मागणी - Marathi News | Corona vaccine: Demand for advance payment from vaccine supplier to Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: लस पुरवठादाराकडून मुंबई महानगरपालिकेकडे आगाऊ रकमेची मागणी

Corona vaccine Update: कोरोना लसींच्या एक कोटी डोससाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्वारस्याची अभिरुची मागवली आहे. यास आतापर्यंत एकूण आठ संभाव्य पुरवठादारांनी अर्ज केला आहे. ...

Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल'  - Marathi News | Corona vaccine: Priyanka Gandhi's 'attack' on central government over vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल' 

Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

Corona vaccination: नरेंद्र मोदींच्या गणिताने वाचवले कोट्यवधी रुपये! - Marathi News | Corona vaccination: Narendra Modi's maths saved crores of rupees of government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona vaccination: नरेंद्र मोदींच्या गणिताने वाचवले कोट्यवधी रुपये!

Corona vaccination in India: भारत सरकारला लसीकरणासाठी जगात सर्वात कमी खर्च येईल. नरेंद्र मोदी यांनी नेमका काय हिशेब केला, ते आता बाहेर येते आहे. ...

Corona vaccination: पळा पळा, कोणी किती लसी मिळविल्या ? कोणाचे लसीकरण कुठवर आले? - Marathi News | Corona vaccination: Run away, how many vaccines did anyone get? Who got vaccinated? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona vaccination: पळा पळा, कोणी किती लसी मिळविल्या ? कोणाचे लसीकरण कुठवर आले?

Corona vaccination Update: कोरोनाची लस कुणी कुणी घेतली? हा प्रश्न व्यक्तिगत स्तरावर नागरिकांचा आहे, तसेच देशोदेशीच्या सरकारांसाठीसुद्धा आपापल्या देशांच्या संपूर्ण लसीकरणाचे आव्हान फार मोठे आहे. ...