लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination Pune : पुणे शहरात गुरुवारी ५४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार - Marathi News | Corona Vaccination Pune: Covishield vaccine will be available at 54 centers and Covaxin vaccine at 15 centers in Pune on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणे शहरात गुरुवारी ५४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार

ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी गुरूवारी (दि.२७) सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. ...

केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले - Marathi News | BJP's 'surgical strike' on Arvind Kejriwal; Sambit patra angry over statement of Pakistan attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केजरीवालांवर भाजपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; पाकिस्तान हल्ल्याच्या वक्तव्यावर संबित पात्रा भडकले

Bjp attack on Arvind Kejriwal's statement: जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असे केजरीवाल म्हणाले होते.  ...

CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही  - Marathi News | maharashtra reports 24 752 new corona cases and 453 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

CoronaVirus: गेल्या दोन दिवसांपेक्षा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले - Marathi News | Corona Virus: Great! No Corona in 48 villages of Pune district till date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! भल्या भल्या देशांनी हात टेकले, पण पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

पुणे जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती झाल्या आत्तापर्यंत कोरोनामुक्त ...

लोकांच्या जीवाशी खेळ बंद करा ,लस पुरवठा करताना भाजप करतंय दूजाभाव - राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | BJP and the administration are politicizing the supply of vaccines: NCP's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांच्या जीवाशी खेळ बंद करा ,लस पुरवठा करताना भाजप करतंय दूजाभाव - राष्ट्रवादीचा आरोप

भाजप आणि प्रशासन जाणीवपूर्वक लस पुरवठा करत नसल्याचा आरोप ...

Corona Vaccine: लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले - Marathi News | gujarat high court slams state govt over corona vaccination drive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

Corona Vaccine: गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात बुधवारी ६८३ नवे कोरोनाबाधित; १ हजार १५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Corona Virus Pune : 683 new corona patients in Pune on Wednesday; 1 thousand 158 patients discharged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात बुधवारी ६८३ नवे कोरोनाबाधित; १ हजार १५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५१ हजार ७० झाली आहे. ...

CoronaVirus: ‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण - Marathi News | acharya balkrishna says that patanjali is able to give proof for coronil research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

CoronaVirus: पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिलला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रमाण देऊ, असे म्हटले आहे. ...