लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त  - Marathi News | maharashtra reports 21 273 new corona cases and 425 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट - Marathi News | bombay high court directs to reply thackeray govt over z plus security of adar poonawalla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट

Adar Poonawalla: उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Corona Virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ : ९२१ कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus Pune : Increase of 588 corona victims in Pune city on Thursday: 921 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५८८ कोरोनाबाधितांची वाढ : ९२१ कोरोनामुक्त

शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ९९० इतकी आहे. ...

CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi over corona deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी PM मोदींनी केलेला PR स्टंट”; राहुल गांधींची टीका

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

Sputnik V: 'स्पुतनिक व्ही'ची लस अपोलो हॉस्पिटलमध्ये मिळणार; प्रशासनाने जाहीर केली 'वेळ' - Marathi News | Sputnik V vaccine will available at Apollo Hospital; Administration announces from june's second week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sputnik V: 'स्पुतनिक व्ही'ची लस अपोलो हॉस्पिटलमध्ये मिळणार; प्रशासनाने जाहीर केली 'वेळ'

Sputnik V Vaccination Availability: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने (Panacea Biotec) मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. ...

Corona vaccine In Ratnagiri : ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र सुरु - Marathi News | Mobile vaccination center for senior citizens started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Corona vaccine In Ratnagiri : ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र सुरु

Corona vaccine In Ratnagiri : ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि रत्नागिरीतील उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राच ...

Corona Vaccine in Thane: ठाण्यात ७२ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार; केंद्राना मंजुरी दिल्याची संजय केळकर यांची माहिती - Marathi News | Finally, approval for vaccination centers of 72 private hospitals in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccine in Thane: ठाण्यात ७२ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार; केंद्राना मंजुरी दिल्याची संजय केळकर यांची माहिती

Corona Vaccine centers in Thane: लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि या मोहीमेत सुसुत्रता आणण्यासाठी ठाणो महापालिकेने काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे धोरण जाहीर केले होते. ...

"मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा" - Marathi News | uddhav thackeray sharad pawar meet no politica discussion nawab malik mahavikas aghadi news | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा"

Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीववर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं निर्माण केलं जात असलेलं चित्र ही अफवा, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण. सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, राऊत यांनीही व्यक्त केला विश्वास. ...