कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine In Kolhapur : लस अपुरी असतानाही योग्य नियोजन करत आणि प्राधान्यक्रम ठरवत जिल्ह्यातील ७६ गावांमधील ४५ वयावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर या नागरिकां ...
Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. जगभरात विविध पातळ्यांवर याविषयी संशोधन सुरू आहे ...
Corona vaccination: उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांपैकी २० जणांना नजरचुकीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हा भोंगळ कारभार उजेडात येताच खळबळ माजली आहे ...
Corona vaccine News: आम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे. ...
Corona vaccine News: भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे. ...
जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नाग ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लस ...
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा असून, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. लसीकरणाबरोबरच कोरोना उपचारांबाबतही या भागात अनेक गैरसमज असल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. ते ...