लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी  - Marathi News | maharashtra reports 20 740 new corona cases and 424 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासा! राज्यात ३१ हजार ६७१ जण कोरोनामुक्त; मुंबईत नवे रुग्ण १ हजारांपेक्षा कमी 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Corona Vaccine: “केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय” - Marathi News | aap atishi alleged on centre govt to creating artificial scarcity of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”

Corona Vaccine: कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. मात्र, यावरून आता पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. ...

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune : 573 new patients added in Pune on Friday: 999 people recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी ५७३ नव्या रुग्णांची वाढ : ९९९ जणांची कोरोनावर मात

शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ७ हजार ५३५ इतकी आहे. ...

Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता - Marathi News | UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

Corona Vaccination : सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे. ...

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या; शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी - Marathi News | Preferably vaccinate students going to study abroad: Shiv sena shital mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या; शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी

दरवर्षी मुंबईतून अनेक विद्यार्थी अमेरिका,युरोप,इंग्लंड,कॅनडा,रशिया आणि अन्य देशात शिकण्यासाठी जातात. बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम हे ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये सुरू होतात. ...

'देशात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण पूर्ण होणार', केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा - Marathi News | prakash javadekar says corona vaccination exercise in india to be complete by december attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण पूर्ण होणार', केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोरोना संकट आणि लसीकरण मोहीमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत! - Marathi News | puzzle on covaxin 6 crore shots ready 2 crore given to state as per official data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!

Covaxin: एका आकडेवारीनुसार यात मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Corona virus : लॉकडाऊन अन् मास्क हा तात्पुरता पर्याय, राहुल गांधींनी सांगितला कायमचा उपाय - Marathi News | Corona virus : Lockdown and mask is a temporary option, Rahul Gandhi said about corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : लॉकडाऊन अन् मास्क हा तात्पुरता पर्याय, राहुल गांधींनी सांगितला कायमचा उपाय

Corona virus : आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. ...