कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccination In Maharashtra: लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले. ...
GST: जीएसटी परिषदेची ४३वी बैठक शुक्रवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्त्वाखाली आभासी माध्यमाद्वारे झाली. बैठकीनंतर सीतारामन यांनी निर्णयांची माहिती दिली. ...
Corona Vaccine Update: कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. ...
Corona Vaccine Update: कोव्हॅक्सिन डोसच्या उत्पादनाचे प्रमाण सध्या दोन कोटी डोस आहे. सरकारी आर्थिक पाठबळामुळे भारत बायोटेकला जुलै ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी डोसने उत्पादन वाढविता येईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू असून लाखो लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. याच दरम्यान लसी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...