लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लस घेण्यासाठी सेलेब्रिटी झाली पार्कीग प्लाझा कोविड सेंटरची सुपरवायझर - Marathi News | bjp leader criticize on thane municipal corporation celerity gets vaccine social media 18 44 age group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लस घेण्यासाठी सेलेब्रिटी झाली पार्कीग प्लाझा कोविड सेंटरची सुपरवायझर

नियमबाह्य पद्धतीने महापालिकेने लसीकरण केल्याचं सांगत भाजपने घेतला आक्षेप ...

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार - Marathi News | Preference will now be given to students going abroad for higher education coronavirus vaccine aditya thackeray bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार

Coronavirus Vaccine : मुंबई महापालिकेचे सुधारीत परिपत्रक जारी, आदित्य ठाकरेंनी घातलं या प्रकरणी लक्ष ...

Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress to stage statewide protests against modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस उद्यामोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे. ...

Corona vaccination मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह - Marathi News | Municipal Corporation's special drive for students going abroad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार ...

CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात - Marathi News | nearly 11 305 patients recover from corona in last six days in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

गेल्या सहा दिवसांत सुमारे दोनशे कोविडग्रस्तांचा जीव गेला पण त्याच काळात एकूण ११ हजार ३०५ कोविड रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ...

ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार - Marathi News | Thackeray government hides information about Kovid's death; BJP will conduct special audit of Kovid's death | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

किरीट सोमय्या यांची माहिती- सोमय्या यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा ...

"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi slams pm Narendra Modi over slow vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi) ...

Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले - Marathi News | Corona Vaccine : Experts administering two different coronavirus vaccines under research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

काही लोकांना पहिला डोज कोविशील्डचा आणि दुसरा डोज कोवॅक्सीनचा दिला गेला. एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारची गडबड आणखीही काही ठिकाणी झाल्याचं नाकारता येत नाही. ...