कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून प्रत्येक जण आपापल्या परीने लसीकरण करण्यासाठी आतुर झाले आहे. विशेषतः तरुणांमध्ये लसीकरण करण्याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा एकदा लसीकरण मोहीम सुरू झाल्यास ल ...
Nagpur News पहिला डोस एका लसीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या लसीचा म्हणजे, ‘कॉकटेल’ लसीकरणाचा विचार होऊ लागला आहे. परंतु कॉकटेल लसीकरणावर अद्याप संशोधन झाले नसल्याने तूर्तासतरी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र कोविशिल्डची दुसरी लस ८४ दिवसांनी, या नियमानुसार या विद्यार्थ्यांचा दुसरा डोस असेल ऑगस्ट अखेरीला येणार असून हे सोयीचे नाही. ...