कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
can Corona Vaccinated people spread Corona Virus: पोलिओची लस. ही लस पोलिओला मेंदू आणि पाठीच्या कण्याला संक्रमित करू शकत नाही. तशीच कोरोना लसीपासून अपेक्षा आहे. संशोधक यावर अभ्यास करत आहेत. ही कोरोना लस लाभार्थ्याला कोरोना संक्रमणापासून वाचवेलच परंतू ...
Hotels offering Corona Vaccination Packages: सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण कार्यक्रम हा केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलद्वारे संचालित केंद्रावर, सरकारी कार्यालयातही घेतला जाऊ शकतो. ...
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच कर्मचाऱ्यांची तारांबळ झाली. जिल्हा चिकित्सक अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ३ दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
एवढ्या मोठय़ा सेलेब्रिटीला फ्रन्ट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. ...
मोदींची पंतप्रधान म्हणून दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वीच जागतिक मंदी अवतरली होती. ती काबूत ठेवण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यातच कोविड महामारीने थैमान सुरू केल्यामुळे अन्य समस्यांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाले. आधीच अवतरलेली जागतिक मंदी कोविडमुळे अधिक ...
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवाव्या लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाºया ४५ वर्षांपुढील ...