लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनने बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाली.... - Marathi News | Saumya Tandon Slams Report About Taking COVID-19 Vaccine 'by Dubious Means' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनने बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाली....

एक बनावट ओळखपत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये सौम्या टंडनचा फोटो दिसत आहे. ...

मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? CDC चे उत्तर... - Marathi News | Big question Is the test necessary after taking both doses of corona vaccine? CDC's answer ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? CDC चे उत्तर...

Corona vaccine second dose: कोरोना आणि लसीकरणावरून हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी (Corona Testing) करणे गरजेचे आहे का? ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 1,20,529 new #COVID19 cases 3,380 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा - Marathi News | No Death Among Those Who Get Infected Even After Taking Coronavirus Vaccine Says Aiims Study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांसाठी दिलासादायक बातमी; AIIMS च्या रिपोर्टमधून नवा खुलासा

Coronavirus Vaccination: लसीकरणानंतरही काही जणांना कोरोनाची लागण झाली. परंतु एम्सच्या रिपोर्टमुळे दिलासा मिळताना दिसत आहे. ...

CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग - Marathi News | Corona Vaccine Bio E Corbevax may be first india cheapest vaccine at rs 250 per dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : Corbevax असू शकते देशातील सर्वात स्वस्त लस, केंद्र सरकारनं केली 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

लशीचा सकारात्मक परिणाम पाहता भारत सरकारने 30 कोटी डोसची प्रीबुकिंगदेखील केली आहे. यासाठी केंद्राला 50 रुपये प्रति डोस दराने 1500 कोटी रुपये लागणार आहेत. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, 9 सिंह पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates chennai after lioness dies in zoo nine lions test positive for covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, 9 सिंह पॉझिटिव्ह

Chennai After Lioness Dies In Zoo 9 Lions Test Positive For Covid : प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. ...

Corona Vaccination: लसींच्या निविदा रद्द; मुंबई पालिकेच्या प्रयत्नांना खीळ - Marathi News | Corona Vaccination tenders for vaccines canceled by mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: लसींच्या निविदा रद्द; मुंबई पालिकेच्या प्रयत्नांना खीळ

अपुऱ्या कागदपत्रांमुळे जागतिक पुरवठादार अपात्र; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न ...

Corona Vaccination: अमेरिकेने निर्बंध हटविले; लस उत्पादन होणार सुलभ - Marathi News | Corona Vaccination US lifts sanctions Vaccine production will be easier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: अमेरिकेने निर्बंध हटविले; लस उत्पादन होणार सुलभ

तरणजितसिंग संधू यांची माहिती; पुरवठा साखळी सुरळीत होणार ...