लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरण हे मोदी सरकारने दिलेल्या भूलथापांचे कॉकटेल - Marathi News | Vaccination is a cocktail of misconceptions given by the Modi government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लसीकरण हे मोदी सरकारने दिलेल्या भूलथापांचे कॉकटेल

जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी देशात दररोज एक कोटी लसीकरण करावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध ...

चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण - Marathi News | Dedication of small oxygen set in memory of Ramesh Chandra Agarwal at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण

चाळीसगाव : दिवंगत उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कोरोना उपचार केंद्रात शुक्रवारी ... ...

लसीच्या दोन डोसमधील कमी अंतर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात अधिक प्रभावी : लॅन्सेट - Marathi News | For Delta Variant Need Shorter Gap Between Vaccine Doses Lancet Study covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीच्या दोन डोसमधील कमी अंतर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात अधिक प्रभावी : लॅन्सेट

Coronavirus Vaccine : डेल्टा व्हेरिअंट मानला जातो अधिक धोकादायक. देशात सध्या सुरू आहे लसीकरण मोहीम. ...

Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी - Marathi News | Drug Controller General of India grants Serum Institute of India the permission to manufacture SPUTNIK V | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी

Sputnik V : स्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार. ...

एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Cancellation of global tender for one crore vaccines; The stock will be available by the end of June, the administration claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न

जून अखेरीपर्यंत मिळणार साठा, प्रशासनाचा दावा ...

Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस   - Marathi News | jammu kashmir fight against covid-19 tabasum of pulwama vaccinated 7000 residents till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

Corona Vaccination : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे. ...

West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो! - Marathi News | west bengal people in the age group of 18 44 years will have a picture of cm mamata banerjee in the vaccination certificate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाही. ...

दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून - Marathi News | Coronavirus in india health ministry says 66 percent cases in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून

कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. ...