लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'या' राजकीय नेत्यांच्या पत्नींपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या! - Marathi News | Gorgeous Wives Of Indian Politicians Who Are Prettier Than Bollywood Beauties | Latest politics Photos at Lokmat.com

राजकीय दंगल :'या' राजकीय नेत्यांच्या पत्नींपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन - Marathi News | Congress push against petrol and diesel price hike | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे धक्का मारो आंदोलन

कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट - Marathi News | Modi's swearing in | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट

हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम' - Marathi News | Congress and JD(S) move their MLAs in Eagleton Golf Resort Bengaluru Resort | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम'

Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण - Marathi News | Hunger Strike: BJP's nationwide one-day fasting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण

'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे - Marathi News | 12 biggest scams in India take a look | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे

सोनियांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती - Marathi News | Opposition leaders at Sonia Gandhi's residence | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनियांच्या डिनर डिप्लोमसीला विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

लुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं - Marathi News | Congress workers protest against robbery BJP government | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :लुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं