लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सुरुवातीच्या काळात हात नव्हे तर हे होते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह! - Marathi News | history of Congress election symbol! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरुवातीच्या काळात हात नव्हे तर हे होते काँग्रेसचे निवडणूक चिन्ह!

प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान - Marathi News | Priyanka-Rahul's road show superhit; But a difficult challenge for the Congress in Uttar Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान

राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले - Marathi News | clashed in Goa on Rafael; BJP-Congress workers | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार - Marathi News | Assembly Election Results 2018: Funny memes on Amit Shah and Rahul Gandhi at social media gone viral | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Assembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार

अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल - Marathi News | BJP becomes number one in TV advertisement Beats Netflix and Trivago | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अब की बार जाहिरातबाजी जोरदार; टीव्ही जाहिरातींमध्ये भाजपा अव्वल

धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी - Marathi News | congress leader sachin pilot and sara abdullah love story | Latest politics Photos at Lokmat.com

राजकीय दंगल :धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण... - Marathi News | know the happenings two days before independence day on 13 august 1947 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण...

राहुल गांधी @ 48 - Marathi News | Rahul Gandhi @ 48 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी @ 48