लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | tribute to Mahatma Gandhi 70th death anniversary | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई काँग्रेसतर्फे “मूक प्रदर्शन” चे आयोजन - Marathi News | Organizing "Silent Exhibit" by Mumbai Congress | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसतर्फे “मूक प्रदर्शन” चे आयोजन

काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत, टपरीवर घेतला चहाचा आस्वाद - Marathi News | congress president rahul gandhi is on two days visit of amethi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत, टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

काँग्रेसमध्ये 'राहुलपर्वा'ला सुरुवात - Marathi News | The beginning of 'RahulParva' in Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये 'राहुलपर्वा'ला सुरुवात

काँग्रेसचे अध्यक्षपद आणि नेहरू-गांधी कुटुंब, राहुल सहावे अध्यक्ष - Marathi News | The president of the Congress and the Nehru-Gandhi family, Rahul Sixa President | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे अध्यक्षपद आणि नेहरू-गांधी कुटुंब, राहुल सहावे अध्यक्ष

राहुल गांधींचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज - Marathi News | Rahul Gandhi's candidature for the candidature of Congress president | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

मुंबईत पेटला मनसे विरुद्ध काँग्रेस संघर्ष - Marathi News | In Mumbai, Congress struggles against MNS | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पेटला मनसे विरुद्ध काँग्रेस संघर्ष

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट - Marathi News | Congress Vice President Rahul Gandhi held a meeting with the businessmen of Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी घेतली गुजरातमधील व्यापा-यांची भेट