लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे - Marathi News | 'I could not meet Sonia Gandhi for 10 years', Mani Shankar Aiyar's shocking revelations from his book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे

काँग्रेसचे दिग्गज नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या पुस्तकातून अनेक खुलासे केले आहेत. ...

"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार - Marathi News | Congress leader DK Shivakumar has responded to Prime Minister Modi criticism in his speech in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार

संसदेतल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..! - Marathi News | nana patole and congress politics after maharashtra assembly election 2024 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!

कोणी काहीही बोलले तरी तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका... ...

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान - Marathi News | congress gave reservation to muslims and weakened it, Modi government stands by its promises says Amit shsh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

"हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत..." ...

"काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला", संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल! - Marathi News | PM Narendra Modi's Big Emergency Attack on Congress in Constitution speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला", संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

PM Narendra Modi On 75th Year of Constitution : जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ...

राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले... - Marathi News | Talks of resignation and internal party disputes congress leader Nana Patole reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’ - Marathi News | sharad pawar ajit pawar meeting; sparks debate; Congress feels, 'Something is wrong' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’

अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब तसेच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट घेतली. ...

2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल! - Marathi News | In 2024, BJP swept 5 states, won power at the Centre; but now in 2025 The path will not be easy in delhi and bihar state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. मात्र आता 2025 हे वर्ष बाजपला आव्हानात्मक जाऊ शकते... ...