लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित - Marathi News | Priyanka Gandhi raised the issue of Palestine from her bag yesterday, and Hindus in Bangladesh today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींनी काल बॅगेवर पॅलिस्टाइन लिहिले, आज बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा केला उपस्थित

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी काल संसदेत पॅलिस्टाइन लिहिलेनी समर्थनार्थ बॅग आणली होती. आता आज बांगलादेशमधील मुद्द्यावर बॅग आणली आहे. ...

सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप - Marathi News | ministers mlas involved in suleman release congress aap alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुलेमानला सोडण्यात मंत्री, आमदारांचा हात! काँग्रेस, आपचा आरोप

डीजीपींची घेतली भेट; पलायन प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी ...

प्रियांका गांधी पॅलेस्टाइन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत, पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केले कौतुक, म्हणाले... - Marathi News | Priyanka Gandhi carries a bag with Palestine written on it in Parliament, former Pakistani minister praises her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी पॅलेस्टाइन लिहिलेली बॅग घेऊन संसदेत, पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने केले कौतुक, म्हणाले...

पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी लिहिले की, 'जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? आजपर्यंत एकाही पाकिस्तानी संसद सदस्याने असे धाडस दाखवले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. ...

EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका - Marathi News | INDIA Alliance: Disagreements within INDIA Alliance over EVM issue; After NC, now TMC's blunt criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

INDIA Alliance : तुम्ही जिंकता तेव्हा EVM योग्य, हरता तेव्हा दोष देता; ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला दाखवला आरसा ...

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ   - Marathi News | Bees attack Congress workers during protest, causing panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ  

Bees Attack Congress Workers: ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | "Those who speak the truth are being threatened"; Yogi Adityanath supports Justice Yadav, criticizes opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.  ...

'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर - Marathi News | 'Did you turn back after becoming Chief Minister?' Omar Abdullah's advice on EVM, Congress upset, old video shared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर

जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवरुन काँग्रेसवर टीका केली. यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. ...

"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार - Marathi News | Mallikarjun Kharge took a dig at Finance Minister Nirmala Sitharaman in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. ...