देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ...
२०१४ च्या निवडणुकांमध्ये नागरिकांपेक्षा आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला आणि आम्हाला हार पत्करावी लागली. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसजनांनी चूक सुधारून आपल्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नये. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते. ...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले. ...
सीबीआयच्या वादात आता काँग्रसने उडी घेतली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविल्याप्रकरणी काँग्रसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ...