लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर - Marathi News | BJP's ruling for over 2.17 crore peakimaima, and BJP's reply to Congress's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले. ...

सांगली : काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपने उरकले उद्घाटन - Marathi News | Sangli: Congregate in Congress; The BJP has completed the inauguration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपने उरकले उद्घाटन

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील जवाहर हौसिंग सोसायटी ते कुपवाड फाटा या १०० फुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून सोमवारी काँग्रेसच्या ... ...

गाजराच्या आकाराचा केक कापून सरकारचा निषेध - Marathi News |  Government prohibition of cutting carrot cake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाजराच्या आकाराचा केक कापून सरकारचा निषेध

जिल्हा एनएसयूआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष करतानाच सरकारविरोधात देशात व राज ...

Video : मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा डाव फसला; दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | The black lantern outside the ministry was unsuccessful; Two workers were arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा डाव फसला; दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वतीप्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.  ...

भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप - Marathi News | woman congress worker allrges gang rape threat from supporter of bjp leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा कार्यकर्त्यांकडून गँगरेपची धमकी, काँग्रेस महिला सचिवाचा आरोप

गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भाजपा नेते सुभाष शिरोडकरांवर गंभीर आरोप केला आहे. शिरोडकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गँगरेपची धमकी दिल्याचा आरोप दिव्या शेटकर यांनी केला आहे. ...

पंतप्रधान पीकविमा योजना बनली शेतकरी लूट योजना - काँग्रेसचा आरोप   - Marathi News | The Prime Minister's Crop insurance scheme became a farmer's loot scheme - Congress allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान पीकविमा योजना बनली शेतकरी लूट योजना - काँग्रेसचा आरोप  

पीकविमा कंपन्या तकलादू कारणे देत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात शेतक-यांनी पीक विम्यापोटी ४०१०.६६ कोटींचा भरणा केला, परंतु नुकसान भरपाई पात्र केवळ १९९७ कोटीच देण्यात आली. ...

आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | The forthcoming election is 'Constitution Against Manusmriti' - Mallikarjun Kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणूक ही ‘संविधान विरुद्ध मनुस्मृती’ - मल्लिकार्जुन खर्गे

निवडणुका जवळ आल्या की, नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करायचे उद्योग सुरू आहेत. ...

पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट - Marathi News | BJP leader tweets video showing Kamal Nath endorsing candidates with criminal records | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट

मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ...