देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
‘दीपोत्सव’ या लोकमत वृत्तसमूहाच्या दिवाळी अंकाला दिलेल्या मराठीतल्या पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधी यांनी देशातल्या वर्तमान भयग्रस्ततेने आपण अस्वस्थ असल्याचे सांगितले. ...
नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचे लहान-मोठे नेते आणि कार्यकर्ते ९ नोव्हेंबर रोजी देशभर रस्त्यांवर उतरणार आहेत आणि धरणे, निदर्शने करणार आहेत. ...
मीरा-भार्इंदर शहरांतील वाहतुकीच्या नियोजनासाठी पालिकेने स्वखर्चातून नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियोजन न करता वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून बेकायदेशीर वसुलीची कामे करत ...
शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदना ...
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार अमर शरदराव काळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणुन त्या ...